पर्यावरण व तंत्रज्ञान

हायड्रोजन ट्रेनचा शुभारंभ

उपक्रम भारतील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनचा (Hydrogen Train) शुभारंभ.
उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिंद (हरियाणा) येथून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
पैलू ही ट्रेन 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचे उदाहरण असून भारत हायड्रोजन ट्रेन चालवणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

मार्ग आणि तांत्रिक वैशिष्ट्ये

मार्ग व स्थानके

इंजिन क्षमता व बनावट

तंत्रज्ञान व पर्यावरण-स्नेही वैशिष्ट्ये